विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून प्रकाशित मी वडार समाजाचा आर्मी नितिन भोसले पंढरपूर ...........
वडारणी
वडारी स्त्रियांना महाराष्ट्रात वडारणी म्हटले जाते. या बायका पुर्वी चोळी घालीत नसत. त्या घरबसल्या दगडी जाते, उखळ, पाटा, वरवंटा तयार करणे, पाट्याला टाके मारून देणे वगैरे कामे करतात. त्यांची मातृभाषा तेलुगू कानडी मिश्रित एक बोलीभाषा आहे. शिवाय त्या वडारी पुरुषांबरोबर बांधकामावर मजुरी करून उदरनिर्वाह करतात
No comments:
Post a Comment